Samachar Live
आरोग्य

हळद आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी आहे कसे ते जाणून घ्या

turmeric powder

भारतामध्ये हळद प्रत्येक स्वयंपाकघरात असतेच. हळदीचा वापर आपण मसाल्याचा पदार्थ म्हणून करतो. आयुर्वेद मध्ये हळद ही एक उत्तम एंटीबायोटीक असल्याचे मानले गेले आहे. यामुळे हळद स्कीन, पोटाचे विकार, शरीराचे अनेक रोगांच्या उपचारासाठी वापरली जाते. पण आपल्याला हे माहीत नाही की पण आपल्याला हे माहीत नाही की औषधी हळद हे कायम फायद्याचे आहे. हळदीचे अनेक बहुगुणी फायदे आहेत. जे आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगी येऊ शकतात.

हळदीतले औषधी गुणधर्म:

  • हळदीत असलेले ’करक्युमिन’ रसायन अत्यंत प्रभावी आणि गुणकारी आहे. शरीरातील सूज कमी करण्यासाठी त्याचा फायदा होतो.
  • हळदीचे पाणी प्यायल्याने बुद्धी तल्लख राहते.
  • सततच्या डोकेदुखीने त्रासला असाल तर हळदीचे पाणी प्या. त्याने आराम मिळेल.
  • आहारात हळदीचा वापर जास्तीत जास्त केल्यास साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
  • हळदीमुळे गुडघेदुखीच्या त्रासापासून आराम मिळतो.
  • मासिक पाळीच्या तक्रारी असल्यास त्यांनी नियमित हळदीचे पाणी प्यावे. त्याचा फायदा होईल.
  • आहारात हळदीचा वापर जास्तीत जास्त केल्यास साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
  • वजन प्रमाणाबाहेर वाढले असल्यास ते कमी करणे महत्त्वाचे आहे. ते कमी करण्यासाठी घरच्या घरी पर्याय म्हणजे हळद. हळदीचे पाणी फायदेशीर ठरते.
  • शरीरातील विषारी घटक बाहेर जाण्यासाठी गरम पाण्यात लिंबू, हळद आणि मध टाकून प्या. पोट साफ होते.
  • जळजळ होत असेल आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी हळदीच्या पाण्यामुळे जळजळ थांबते, पचनक्रिया सुधारते.
  • हळदीचे पाणी नियमित प्यायल्याने रक्त शुद्ध होते.
  • हळदीमध्ये एक अँटीऑक्सिडेंट आहे. ते कर्करोगाच्या कोशिकांना नष्ट करते. यामुळे कर्करोगाशी लढा द्यायचा असेल तर हळद फायदेशीर ठरते.
  • रोज हळदीचे दुध पिण्यामुळे शरीराला आवश्यक तेवढे कैल्शियम मिळते. हाडे निरोगी आणि मजबूत राहतात.
  • हळदीवाले दुध संधीवात मध्ये देखील फायदेशीर आहे. यामुळे वेदना आणि सूज कमी होण्यास मदत होते.
  •  सर्दी खोकाल्यामध्ये आराम देण्यात हळद आणि दुध हा रामबाण उपाय आहे.
  • हळदीच्या दुधामुळे कानदुखी मध्ये आराम मिळतो. यामुल्र शरीराचा रक्त संचार वाढतो. ज्यामुळे वेदना वेगाने कमी होतात.
  • हळदीचे दुध रक्तातील टॉक्सिन्स दूर करतात आणि लिवर स्वच्छ करते. पोटा संबंधीच्या समस्ये मध्ये फायदेशीर आहे.
  •  हळदीवाले दुध संधीवात मध्ये देखील फायदेशीर आहे. यामुळे वेदना आणि सूज कमी होण्यास मदत होते.
  • हळदीचे दुध स्कीन प्रॉब्लेम मध्ये रामबाण उपाय आहे.
  • हळदीचे पाणी पिण्यामुळे जेवण सहज पचनण्यास मदत होते. यामुळे पोटाच्या समस्या कमी होतात.

Must Read

केळी खाण्याचे अज्ञात महत्वपूर्ण फायदे

किरण परब

नियमित योगा करण्यामुळे शरीराला होणारे अज्ञात फायदे

किरण परब

ताक पिण्याची योग्य वेळ तसेच फायदे जाणून घ्या

किरण परब

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More