Samachar Live
सामाजिक

‘वायू’ पासून बचावासाठी गुजरातमध्ये रेड अलर्ट जारी; रेस्क्यूसाठी एनडीआरएफ टीम तैनात

Rain

अहमदाबाद – वायू चक्रीवादळाचा अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी हवेच्या दाबामुळे धोका पश्चिम किनाऱ्यावरील शहरांना बसणार आहे. चक्रीवादळ महाराष्ट्रापासून जलदगतीने गुजरातच्या दिशेने पुढे सरकत आहे. १३ जून रोजी हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या गुजरातच्या पोरबंदर आणि कच्छ या परिसरात वायू वादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुजरात प्रशासन या वादळापासून लोकांना वाचविण्यासाठी सज्ज आहे. ३ लाख लोकांना आपतकालीन परिस्थितीमध्ये सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी लष्कर आणि एनडीआरएफ टीमने कंबर कसली आहे. दोन महिन्यांपूर्वी ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्येही फनी वादळाचा तडाखा बसून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं.

Must Read

34 भारतीय मच्छीमारांना पाकिस्तानकडून अटक

किरण परब

गडकरींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान गोंधळला;

किरण परब

सोन्याच्या दरात ऐतिहासिक वाढ; 19 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत

किरण परब

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More