Samachar Live
क्रीडा

भारताच्या विमानाचं टेक ऑफ होण्यापूर्वी लँडिंग; वर्ल्ड कपला टीम जाणार कशी?

India Team

आयसीसी वर्ल्ड कप २०१९ : इंडियन प्रीमिअर लीगचा आणखी एक काळ संपला… या लीगमध्ये विविध संघात विखूरलेले भारतीय खेळाडू आता वर्ल्ड कपच्या तयारीसाठी एकत्र आले आहेत. इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघच विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने गेल्या वर्षभरात परदेशात वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे तसेच त्यामुळे इंग्लंडमध्येही विराटसेनेचाच दबदबा राहील असा क्रिकेटचाहत्यांना विश्वास आहे. ३० मे पासून सुरू होणाऱ्या या महासंग्रामासाठी भारतीय संघ २२ तारखेला रवाना होणार आहे परंतु ते ज्या विमानानं जाणार होते ती जेट एअरवेज कंपनी आर्थिक नुकसानामुळे बंद पडली. त्यामुळे विराटसेनेला अखेरच्या क्षणी दुसऱ्या विमान कंपनीची शोधाशोध करण्यास सुरुवात केली आहे.

Must Read

आयपीएलचा रणसंग्राम आजपासून युद्धाला सुरुवात चेन्नई विरुद्ध बेंगळुरू सामना रांगणार रंगणार

किरण परब

आयपीएल २०१९ : आता किती सामने खेळायचे हे ठरवणार खेळाडू

किरण परब

बंदीनंतर आज पहिल्यांदाच स्मिथ-वॉर्नर सामना खेलणार

किरण परब

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More