Samachar Live
सामाजिक

‘वायू’ वादळाचं संकट टळलं तरी मुंबईत परिणाम जाणवणार

Tree

मुंबई – वायू चक्रीवादळ जलदगतीने गुजरातच्या दिशेने पुढे सरकत असलं तरी मुंबईकरांनी समुद्रकिनारी जाऊ नये तसेच झाडांखाली उभं राहू नये कारण वायू वादळाचं संकट टळलं असलं तरी त्याचा परिणाम मुंबईत जाणवणार तर आहेच. मुसळधार पाऊस मुंबईमध्ये पडणार असून अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.

मुंबई हवामान विभागाचे संचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितल्यानुसार वायू चक्रीवादळ सध्या मुंबईच्या दक्षिण किनारपट्टीपासून २८० किमी च्या अंतरावर धडकलं आहे. वादळ ११०-१३५ किमी प्रतिवेगाने गुजरातच्या दिशेने पुढे सरकत आहे. मात्र या वादळामुळे महाराष्ट्राच्या उत्तर समुद्रकिनारी सोसाट्याचा वारा वाहणार आहे. समुद्रकिनारी लोकांनी जाऊ नये अशी खबरदारी प्रशासनाने घेतली आहे.

Must Read

फेसबुकला भरावा लागणार तब्बल ५ बिलियन डॉलर्सचा दंड?

किरण परब

‘भीष्म टॅंक’ पाकसमोर उभा ठाकणार, भारताची सीमेवरची ताकद वाढणार

किरण परब

घरगुती गॅसच्या किमतीत भरमसाठ वाढ, सामान्य माणसाला मोठा झटका

किरण परब

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More