Samachar Live
राजनीतिक

कर्नाटकी सत्तासंघर्ष : कुमारस्वामींनी बोलविली कॅबिनेटची बैठक, बंडखोरांच्या याचिकेवर आज सुनावणी

Kumarswamy

बंगळुरु : कर्नाटकातील जनता दल (एस) आणि काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी राजीमाना दिल्यामुळे सत्तासंघर्ष चिघळला आहे. दरम्यान, यातच 11 ते 14 जुलैपर्यंत विधानसभा परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरात चार जणांहून अधिक लोक एकत्र येऊ शकणार नाहीत आहेत.

याशिवाय, मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी आज मंत्रिमंडळाची बैठक बोलावलेली आहे. या बैठकीत काय निर्णय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. याचबरोबर, दिलेले राजीनामे विधानसभाध्यक्षांनी मंजूर करावेत, यासाठी 12 बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली असून, त्यावर आज सुनावणी होणार आहे.

Must Read

राणेंनी सांगितली पडद्यामागची गोष्ट; काँग्रेसने ‘विश्वास’ जिंकला अन् उद्धव ठाकरेंचा ‘विश्वास’ उडाला

किरण परब

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी देश चालवत आहेत की पबजी खेळत आहेत?’

किरण परब

निवडणूक आयोगाकडून आज सुनावणी. मोदी, शहा, राहुल गांधींकडून आचारसंहितेचा भंग?

किरण परब

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More