Samachar Live
राजनीतिक

प्रज्ञा सिंह ठाकूर मध्यरात्री अचानक स्ट्राँगरूममध्ये दाखल

pragnya sngh

भोपाळ – लोकसभेच्या उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या भोपाळ येथील प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी मध्यरात्री अचानक जेल गाठले. भोपाळमधील जुन्या जेलमध्ये ईव्हीएम ठेवण्यासाठी स्ट्राँग रूम तयार करण्यात आली आहे. प्रज्ञा सुमारे ४० मिनिटांपर्यंत स्ट्राँग रूममध्ये होत्या. स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या ईव्हीएमची पाहणी करण्यासाठी प्रज्ञा आल्या होत्या. 

प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी यावेळी ४० मिनिटे परिसराची पाहणी केली. तसेच येथील सीसीटीव्ही आणि ईव्हीएमला असलेले सील व्यवस्थित आहेत का, याची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारमधील मंत्री उमाशंकर गुप्ता देखील उपस्थित होते. यावेळी प्रज्ञा सिंह ठाकूर बोलू शकत नव्हत्या. त्यामुळे त्यांच्याऐवजी गुप्त माध्यमांशी बोलत होते.

Must Read

डिमेलो – नव्या प्रदेशाध्यक्षांना खूप कष्ट घ्यावे लागतील

किरण परब

वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘रोड शो’ला सुरुवात

किरण परब

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप पुन्हा पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल, गडकरींना विश्वास

किरण परब

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More