Samachar Live
राजनीतिक

आझम खान – मदरशांमध्ये नथुराम गोडसे, प्रज्ञा ठाकूरसारखी माणसं जन्माला येत नाहीत

Azam Khan

नवी दिल्लीः वादग्रस्त विधान करून नेहमी चर्चेत राहणाऱ्या समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांनी पुन्हा एकदा प्रज्ञा ठाकूर यांच्या आडून भाजपाला लक्ष्य केलं आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींचा हत्यारा असलेल्या नथुरामचा उल्लेख करत आझम खान म्हणाले आहेत, मदरशांमध्ये नथुराम गोडसे आणि प्रज्ञा सिंह ठाकूर यांसारखे लोक जन्माला येत नाहीत. मदरशांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या मोदींच्या भूमिकेवर विचारलेल्या प्रश्नाला आझम खान यांनी चांगलच उत्तर दिलं आहे. आझम खान म्हणाले की, मदरशात नथुराम गोडसेच्या स्वभावाची माणसं अन् प्रज्ञा ठाकूरसारख्या व्यक्ती जन्माला येत नाहीत. दहशतवादी कारवायात सहभागी असलेल्या लोकांचं उदात्तीकरण होऊ शकत नाही. 

Must Read

लोकसभा निवडणूक २०१९: कोलकातामधील ‘या’ मतदान केंद्रावर होणार फेरमतदान

किरण परब

गेल्यावेळी जिंकलेल्या एकही जागा सोडणार नाही; दानवेंचा आक्रमक पवित्रा

किरण परब

पंतप्रधान मोदी – अति आत्मविश्वास ही माझी समस्या आहे

किरण परब

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More