Samachar Live
मनोरंजन

इंडियन बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये येण्याचा मान पटकावला या मराठमोळ्या अभिनेत्रीने

Rutuja Bagwe

प्रताप फड लिखित-दिग्दर्शित अनन्या नाटक गेले दीड वर्ष मराठी रंगभूमीवर लोकप्रिय होत आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वताचं आयुष्य बदलणाऱ्या अनन्याचं काम अभिनेत्री ऋतुजा बागवे तितक्याच तन्मयतेने करते आहे. अनन्या या नाटकातील भूमिकेसाठी आत्तापर्यंत ऋतुजाला तब्बल १२ पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. याच १२ पुरस्काराची दखल आता इंडियन बुक ऑफ रेकॉर्डसनेही घेतली आहे. इंडियन बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये मोस्ट अ‍ॅवॉर्डस फॉर अ परफॉर्मन्स इन द इयर या अंतर्गत ऋतुजाच्या नावाची घोषणा इंडियन बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये करण्यात आली आहे. तसा ईमेलही ऋतुजा बागवेला करण्यात आला आहे.

Must Read

मृण्मयी देशपांडे, सिद्धार्थ चांदेकर यांचा एकत्र नविन चित्रपट

किरण परब

शुद्ध देसी मराठीची दुसरी धमाकेदार बोल्ड वेबसीरीज, ‘माझ्या मित्राची गर्लफ्रेन्ड’

किरण परब

दगडू उर्फ प्रथमेश परब म्हणतो, ‘आपला हात जगन्नाथ’

किरण परब

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More