Samachar Live
मनोरंजन

‘कानभट’ वेद आणि विज्ञान यांच्यातील संबंध दर्शविणारा चित्रपट

kanbhat

‘कानभट’ चित्रपट ‘ वेद आणि विज्ञान यांच्यातील संबंध दर्शविणारा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्मात्या अपर्णा एस. होशिग यांनी नुकतेच या चित्रपटाची पहिली झलक शेअर केली आहे. या चित्रपटात अभिनेता भाव्या शिंदे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच या चित्रपटातून अपर्णा दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. 

बॉलिवूडमध्ये अपर्णा एस होशिग यांनी गेल्या ९ वर्षात अनेक चित्रपटांसाठी काम केले आहे. ‘जिना है तो ठोक डाल’ ‘उटपटंग’ आणि निल नितीन मुकेशची प्रमुख भूमिका असलेला ‘दशेरा’ या तीन चित्रपटांची निर्मिती देखील अपर्णा यांनी केली आहे. आता नवीन काही तरी करु पाहणाऱ्या अपर्णा ‘कानभट’ या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शिकाच्या भूमिकेत पहिल्यांदाच दिसणार आहेत.

Must Read

मयुरी देशमुखची एंट्री मराठी बिग बॉसच्या घरात

किरण परब

शुद्ध देसी मराठीची दुसरी धमाकेदार बोल्ड वेबसीरीज, ‘माझ्या मित्राची गर्लफ्रेन्ड’

किरण परब

हे बॉलीवुड सुपरस्टार पहिल्यांदा शेअर करणार स्क्रिन

किरण परब

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More