Samachar Live
सामाजिक

वायू वादळाचा धोका ओसरला; मुंबईला पावसाचा इशारा कायम

Rain

मुंबई – अरबी समुद्रात निर्माण झालेले वायू नावाचे चक्रीवादळ आता गुजरातच्या दिशेने पुढे सरकलेले आहे. परिणामी वायू चक्रीवादळाचा महाराष्ट्र राज्यास असलेला धोका तूर्तास तरी ओसरला आहे. मात्र मुंबईत १५ जूनपर्यंत चक्रीवादळाने हवामानात महत्त्वपूर्ण बदल झाले असून याचा परिणाम म्हणून पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दुसरीकडे मान्सूनचा प्रवासही वेगाने सुरू असून कर्नाटकच्या वेशीवर असलेला मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्यास १५ जूननंतरचा कालावधी उजाडेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

Must Read

जावेद अख्तर – बुरख्यासोबतच घुंगटवरही बंदी घाला

किरण परब

इंस्टाग्रामच्या ४.९ कोटी हाय-प्रोफाईल युजर्सचा डेटा लीक

किरण परब

अहवाल: चीनने अरुणाचल हा देश भारताचा भाग म्हणून दर्शविणारे ३०,००० नकाशे नष्ट केले

किरण परब

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More