Samachar Live
मनोरंजन

‘बिग बॉस मराठी 2’ : घरातील ‘या’ सदस्याच्या प्रेमात पडतेय का रुपाली भोसले?

Rupali Bhosale

बिग बॉसची शाळा आज देखील भरणार आहे. बिग बॉस या टास्कसाठी यांनी टीम नेमून दिल्या आहेत आणि त्यानुसार शिक्षकाच्या भूमिकेत असलेल्या सदस्यांना त्यांना नेमून दिलेले विषय विद्यार्थांना शिकवायचे आहेत. पराग कान्हेरे याला प्रेम शास्त्र हा विषय विद्यार्थ्यांना शिकवायचा आहे. आणि म्हणूनच आज या टास्कमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना पराग प्रेमाचे धडे देणार आहे आणि ते सुद्धा प्रात्यक्षिक देऊन. यासाठी परागने रुपाली भोसलेसोबत डान्स सादर केला.

ज्यावरून घरातील सदस्य पराग आणि रूपालीला बरेच जण चिडवताना दिसणार आहेत. “तेरे से मॅरेज करने को मै” या गाण्यावर पराग आणि रुपालीने डान्स केला आहे.

Must Read

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील मालिकेत या अभिनेताने साकारली मुख्य भूमिका

किरण परब

मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, निखिल राऊत येणार सिनेमात एकत्र

किरण परब

सुरु झाली ‘गदर’च्या सीक्वलची तयारी! लवकरच शूटिंगला सुरुवात

किरण परब

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More