Samachar Live
मनोरंजन

ज्येष्ठ लेखक, अभिनेते गिरीश कर्नाड यांचं निधन

Girish karnad

बंगळुरू : कन्नड भाषेतील आधुनिक भारतीय नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार गिरीश कर्नाड यांचं आज निधन झालं आहे. प्रदीर्घ आजारानं वयाच्या 81व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गिरीश कर्नाड यांची बंगळुरूतील निवासस्थानी प्राणज्योत मालवली. मराठी चित्रपट ‘उंबरठा’ या चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली होती. या महान अभिनेत्याला पद्मश्री, पद्मभूषण आणि ज्ञानपीठ पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. तुघलक, नागमंडल, हयवदन या मराठी नाटकांचं त्यांनी दिग्दर्शन केलं.

Must Read

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील मालिकेत या अभिनेताने साकारली मुख्य भूमिका

किरण परब

अभिनेत्री दीपिका पडुकोण “छपाक” या चित्रपटचा ‘फर्स्ट लुक’

किरण परब

‘जजमेंट’चा थरारक ट्रेलर आऊट

किरण परब

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More